Gallery
Gallery
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतील ज्ञान संसाधन केंद्राचे संचालक मा. डॉ. राजेंद्र कुंभार मा. डॉ. सदानंद बनसोडे, नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भामरे, के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. शरद पाटील, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. एस. पी. व्याळीज, सहा. ग्रंथपाल एस. एन. शेलार व आदी मान्यवर. ( वर्ष २०१९-२०)
मा. श्री. जगन्नाथ दगा मराठे सेवानिवृत्त प्राचार्य डी. एड. काँलेज, मालेगाव यांनी आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला स्वत: लिहिलेली ग्रंथ संपदा भेट/देणगी स्वरूपात दिली. याप्रसंगी ग्रंथ संपदा स्वीकार करतांना प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर श्री. अशोक हिरे प्रा. डी. एस. शिंदे व ग्रंथपाल प्रा. एस. पी. व्याळीज. ( वर्ष २०१९-२०)
“वाचन प्रेरणा” दिनाचे औचित्य साधून व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंतीनिमित्त मा. प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या समवेत उपप्राचार्य डॉ. संतोष चोबे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. एस.डी. पाटील, ग्रंथपाल प्रा. संभाजी व्याळीज व सहा. ग्रंथपाल श्री. एस. एन. शेलार. ( वर्ष २०१९-२०)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समितीची ग्रंथालय विभागाला भेट याप्रसंगी अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर पारनेर महाविद्यालय, समिती सदस्य प्रा. डॉ. के. एन. गायकवाड प्रा. केंद्रे सुभाष धोंडीबा, सदस्य प्रा. गायकवाड प्रविणकुमार बी. सदस्य अंधारे पी. जी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर, सिनेट सदस्य डॉ. नंदू पवार, ग्रंथपाल प्रा. एस. पी. व्याळीज व आदि मान्यवर. ( वर्ष २०१९-२०)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठ ज्ञान संसाधन केंद्राचे संचालक मा. डॉ. धर्मराज के. वीर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर ग्रंथपाल प्रा. एस. पी. व्याळीज ( वर्ष २०१९-२०)
“वाचन प्रेरणा” दिनाचे औचित्य साधून व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मा. प्राचार्य डॉ. सी. जी. दिघावकर यांच्या समवेत उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, ग्रंथपाल प्रा. संभाजी व्याळीज. विज्ञान शाखा प्रमुख डॉ. एन. बी. पवार, डॉ. के. एच. कापडणीस, डॉ. किशोर निकम, डॉ. मीनाक्षी पाटील यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी. ( वर्ष २०१८-१९)
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेताना प्राचार्य डाँ. सी. जी. दिघावकर समवेत उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, ग्रंथपाल प्रा. संभाजी व्याळीज. विज्ञान शाखा प्रमुख डॉ. एन. बी. पवार, यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी.