संस्थापक
स्व. श्री प्रभाकरराव (बाबासाहेब) टालाटुले
नगर शिक्षण मंडळ द्वारा संचालित केसरीमल नगर विद्यालय ची स्थापना सन 1951 मध्ये तथा स्व. सौ रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालयची स्थापना 1971 मध्ये व मातोश्री सीताबाई टालाटुले प्राथमिक शाळा स्थापन 2003 मध्ये झाली संस्थापकांच्या सहयोगाने आज हे वटवृक्ष मोठेच झाले नाही तर बहरून आलेले आहे. तसेच बरेच कीर्तीवान यशस्वी असे विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहे
Mr Atul P. Talatule President
Mr . Haribhau Wazurkar
Vice Precident
Mr . Rajubhau Patrikar
Secretary
Mr. Ashokji Dawande
Treasurer
Mrs. Nitatai Talatule
School Committee Chairman