Notice
डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर आणि जे. डी. पाटील. सांगळूदकर महाविद्यालय,ता. दर्यापूर, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस निमित्य आयोजित व्याख्यान प्रसंगी आपण सादर आमंत्रित आहात.
विषय: ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि आजचे समाज वास्तव”
अध्यक्ष: मा. प्राचार्य, भूमी मेहरे, डॉ, आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर
मुख्य वक्ता : प्रा. डॉ. रेखा मेश्राम, राजार्श्री शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद
उद्घाटक: डॉ. दीनदयाल ठाकरे प्रभारी प्राचार्य जे. डी, पाटील सांगळूदकर महाविद्यालय, ता. दर्यापूर. जि. अमरावती
Time: Mar 19, 2022 12:30 PM India
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87618750458?pwd=UnBmdzFJVm5ndVptcjhMRWVIdWxQdz09
Meeting ID: 876 1875 0458 Passcode: 792841
मुख्य आयोजक: डॉ. अविनाश फुलझेले (इतिहास), डॉ. मोहन वानखडे (पाली आणि प्राकृत) प्रा. विद्या चौरपगार (राज्यशास्त्र) डॉ. जोत्स्ना पुसाटे गृह विज्ञान विभाग जे. डी, पाटील सांगळूदकर महाविद्यालय, ता. दर्यापूर. जि. अमरावती. डॉ. मृणाल कडू, संगीत विभाग जे. डी, पाटील सांगळूदकर महाविद्यालय, ता. दर्यापूर. जि. अमरावती प्रा, वैशाली चौरपगार संगीत विभाग जे. डी, पाटील सांगळूदकर महाविद्यालय, ता. दर्यापूर. जि. अमरावती
Notice
ज्या मुलींना रांगोळी मध्ये भाग घायचा आहे त्यांनी उध्या दहा वाजता रांगोळी घेऊन या बक्षीस आहे प्रमाणपत्र आहे
Notice
सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन गूगल मिटॲप वर गृहअर्थशास्त्र विभागाने जागतिक स्तनपान दिना निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या, कार्यक्रमात सहभागी व्हावे , आणि सर्वांनी व्याख्यानाचा ऑनलाईन उपस्थित राहून लाभ घ्यावा.
*दिनांकः- 01/08/2022
वेळ: 1: 30 वाजता
विषयः- स्तनपानाचे फायदे व महत्व.
प्राचार्य
डॉ. अतुल बोडखे
मार्गदर्शक
डॉ. सुनीता बाळापुरे
(HOD-Home-Economics, Late Dattatraya Pusadkar kala mahavidyalaya, Nangaon peth)
IQAC समन्वयक
सहयोगी प्राध्यापक मनीष होले
आयोजक
डॉ. ज्योत्स्ना पुसाटे
Jyotsna Pusate is inviting you to a scheduled google meet…
Notice
आज दिनांक 4 तारखेला गृहअर्थशास्त्र विभागामध्ये सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दुपारी 1 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे