कार्यक्रम आणि सामाजिक कार्य
१) अहिल्यानगर, श्रीरामपूर, अकोले व मिरजगावच्या सभासद व त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक व इतर क्षेत्रात मिळवलेल्या स्पृहणीय यशाबद्दल पारितोषिक व गुणगौरव सोहळा.
२) सेवानिवृत्त सभासदांचा सेवानिवृत्तीनिमित्त उचित गौरव केला जातो.
३) सर्व अ वर्ग व सेवानिवृत्त अ वर्ग सभासदांना दरवर्षी आकर्षक दिनदर्शिका.
४) पतपेढीचे अद्ययावत व संपूर्ण संगणीकृत कार्यालय व सभागृह.
५) अहिल्यानगर, श्रीरामपूर, अकोले व मिरजगावच्या सर्व सभासदांना विनम्र व तत्पर सेवा.