आमच्याविषयी…..
इंग्रजी ही काळाची गरज आहे कारण नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी बोलण आवश्यक झाल आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे आता इंग्रजी बोलणं खूप सूप झाला आहे असे आपण ऐकतो पण त्याला क्रिएटिव्हिटी ची साथ नसेल तर इंग्रजी शिकणे बोअरिंग होऊन जातं अशा अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही हा कोर्स बनवला आहे.
ग्रामर
इंग्रजी शिकण्यासाठी आपण ग्रामरचा अभ्यास करत राहतो पण इंग्रजी बोलण्यासाठी कुठल्या ग्रामरची आवश्यकता आहे हे आम्ही शिकवतो.
ॲनिमेटेड व्हिडिओ
आपल्याला एखादी गोष्ट शिकताना ती बोअर वाटते पण ती गोष्ट शिकत आहात याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही असे ॲनिमेटेड आणि स्टोरी व्हिडिओ या कोर्समध्ये समाविष्ट आहेत.
मातृभाषेत इंग्रजी
तुम्हाला युट्युबवर अनेक हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये इंग्लिश कोर्स मिळतील पण हा कोर्स तुम्हाला आपल्या मराठी मातृभाषेत असल्यामुळे आपल्या इंग्रजी शिकण्यास अगदी सोपं होतं.
परवडणारे
हा कोर्स तयार करताना एडिटिंग, मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर या गोष्टी विचारात घेऊन कमीत कमी किमतीचा परवडणारा कोर्स बनवला आहे. एडिटिंग, मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर चा खर्च वगळता आम्ही एकही रुपया आम्ही घेत नाही. आणि म्हणून हा कोर्स एवढ्या कमी किमतीचा आहे.