What is the concept of the whole course?
संपूर्ण कोर्सेसची एकूण संकल्पना काय आहे?
INTRODUCTION VIDEO
What is the concept of the whole course?
संपूर्ण कोर्सेसची एकूण संकल्पना काय आहे?
INTRODUCTION VIDEO
Subscribe e-guru channel to watch our new videos.
आमचे नव–नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी E-GURU चॅनलला SUBSCRIBE करा.
How is the curriculum arranged?
कोर्सेसची मांडणी कशी केली आहे?
६० व्हिडिओ लेसन्स
तुम्ही सोप्या आणि मजेदार शैलीने बनवलेले 60 रेकॉर्ड व्हिडिओ कधीही पाहू शकता. प्रत्येक लेसन्स10 ते 15 मिनिटांचा आहे, ज्यामध्ये मी माझ्या मजेदार पद्धतीने इंग्रजीचे सर्व महत्त्वाचे विषय मराठीत सोप्या उदाहरणांसह समजावलेले आहेत.
सुरुवातीपासून शिका
जर तुम्हाला इंग्रजी अजिबात येत नसेल तर काही फरक पडत नाही. या कोर्समध्ये, मी टप्प्याटप्प्याने, नवशिक्यापासून ते प्रगत स्तरापर्यंतचे सर्व विषय अशा प्रकारे कव्हर केले आहेत की तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही प्रगत स्तरावर पोहोचलेले आहात.
लेसन नोट्स
प्रत्येक लेसनमद्धे नमूद केलेल्या गोष्टींच्या नोट्स देखील तुम्हाला या कोर्समध्ये दिल्या जातील, जेणेकरून लेसन पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः वाचू शकता आणि बोलण्याचा सराव करू शकता.
प्रॅक्टीस ग्रुप
या कोर्सचा सर्वात खास भाग म्हणजे प्रॅक्टीस ग्रुप कारण यामध्ये तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत टेक्स्ट आणि ऑडिओमध्ये सराव करू शकता जेणेकरून तुम्हाला इंग्रजी बोलता येईल.
लेसन टेस्ट
प्रत्येक लेसननंतर स्वतःला तपासण्यासाठी, एक टेस्ट आहे ज्यामध्ये आपलया संबंधित संबंधित टेस्टशी प्रश्न असतील.
आवश्यक ग्रामर
सर्व प्रकारच्या व्याकरणाचा समावेश आहे.
करेक्ट प्रोनाउनसेशन
तुम्ही योग्य उच्चार कसे करावेत याची काळजी घेतली आहे.
रोजच्या जीवनात वापरली जाणारी वोक्याबलरी
रोज वापरले जाणारे आणि तुमच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी येणारे सर्व शब्द आम्ही यामध्ये वापरले आहेत.
DOWNLOAD
SHARE & EARN
1. ग्रामर
2. मराठी - इंग्रजी ब्लॉग्स
3. दैनंदिन जीवनात वापरली जाणारी इंग्रजी वाक्य
4. दैनंदिन जीवनात वापरले जाणारे वोक्याबलरी शब्द
5. इंग्रजी क्लिप्स व मुव्ही मराठी सबटाईटल सहित
6. मराठी-हिंदी क्लिप्स व मुव्ही इंग्रजी टाईटल सहित
7. वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची स्पिकिंग प्रॅक्टिस
FAQ's
Q1: हा अभ्यासक्रम कोणासाठी आहेत?
हा कोर्स प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला इंग्रजी शिकायचे आहे, जसे की विद्यार्थी, गृहिणी, नोकरी शोधणारे , जॉब वर्कर, व्यापारी, उद्योजक, शिक्षक इ.
Q2: या बेसिक अभ्यासक्रमाची वैधता काय आहे?
लाइफटाईम
Q3: मी अभ्यासक्रमात प्रवेश कसा करू शकतो?
तुम्ही मोफत मोबाईल एप डाऊनलोड करुन हा कोर्स करू शकता.
Q4: कोर्समध्ये प्रवेश करण्यासाठी संगणक असणे आवश्यक आहे का?
नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून सहज लॉग इन करू शकता.
Q5: हा कोर्स मी कॅश पेमेंट करून घेऊस शकतो का ?
हो . त्यासाठी तुम्ही एप डाउनलोड करून याविषयी चॅट करू शकता
इंग्रजी ही काळाची गरज आहे कारण नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी बोलण आवश्यक झाल आहे. आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे आता इंग्रजी बोलणं खूप सूप झाला आहे असे आपण ऐकतो पण त्याला क्रिएटिव्हिटी ची साथ नसेल तर इंग्रजी शिकणे बोअरिंग होऊन जातं अशा अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही हा कोर्स बनवला आहे.
ग्रामर
इंग्रजी शिकण्यासाठी आपण ग्रामरचा अभ्यास करत राहतो पण इंग्रजी बोलण्यासाठी कुठल्या ग्रामरची आवश्यकता आहे हे आम्ही शिकवतो.
ॲनिमेटेड व्हिडिओ
आपल्याला एखादी गोष्ट शिकताना ती बोअर वाटते पण ती गोष्ट शिकत आहात याची कल्पनाही तुम्हाला येणार नाही असे ॲनिमेटेड आणि स्टोरी व्हिडिओ या कोर्समध्ये समाविष्ट आहेत.
मातृभाषेत इंग्रजी
तुम्हाला युट्युबवर अनेक हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये इंग्लिश कोर्स मिळतील पण हा कोर्स तुम्हाला आपल्या मराठी मातृभाषेत असल्यामुळे आपल्या इंग्रजी शिकण्यास अगदी सोपं होतं.
परवडणारे
हा कोर्स तयार करताना एडिटिंग, मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर या गोष्टी विचारात घेऊन कमीत कमी किमतीचा परवडणारा कोर्स बनवला आहे. आणि म्हणून हा कोर्स एवढ्या कमी किमतीचा आहे.