28/12/2022
31/08/2022
Notice
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त्य महाविद्यालय) मधील भाग 1 (बी.कॉम./बी.बी.ए./एम. कॉम./एम.बी.ए.) मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, स्वायत्त्य महाविद्यालयाअंतर्गत परीक्षा विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचे नियोजन व अंमलबजावणी संदर्भातली परिपत्रके सर्व संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी महाविद्यालयाच्या Exam विभागाने 'DRK EXAM' telegram channel सुरू केलेला आहे. त्याची लिंक खालील प्रमाणे:
सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विनंती करण्यात येते की, कृपया वरील लिंक वर क्लिक करून DRK EXAM हा telegram channel जॉईन करावा.
डॉ. एन. एच. जाधव,
परीक्षा नियंत्रक, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त महाविद्यालय) कोल्हापूर.
डॉ. व्ही. ए. पाटील,
प्राचार्य, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त महाविद्यालय) कोल्हापूर.
30/08/2022
Notice
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त्य महाविद्यालय) मधील भाग 1 (बी.कॉम./बी.बी.ए./एम. कॉम./एम.बी.ए.) मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की National Education Policy 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गतिशीलता सुलभ करण्यासाठी Academic Bank of Credits (ABC) ही संकल्पना देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्याच्या स्वातंत्र्यासह "क्रेडिट ट्रान्सफर" करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे
सदर योजनेचा भाग म्हणून आपल्या महाविद्यालयातील भाग 1 (बी.कॉम./बी.बी.ए./एम. कॉम./एम.बी.ए.) मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की त्यांनी स्वतःचा ABC ID तयार करून घ्यावा. ABC ID तयार करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ABC ID कसा तयार करावा हा संपूर्ण व्हिडिओ पहावा व त्यानुसार आपला ABC ID तयार करून घ्यावा.
सदर ABC ID परीक्षा फॉर्म भरताना आवश्यक आहे. ABC ID तयार करताना काही अडचणी आल्यास कृपया आपल्या Class Mentor यांच्याशी संपर्क साधावा. तसेच तयार केलेल्या ABC ID Card ची एक प्रत ऑफिस मध्ये परीक्षा फॉर्म सोबत जमा करावी.
डॉ. एन. एच. जाधव,
परीक्षा नियंत्रक, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त महाविद्यालय) कोल्हापूर.
डॉ. व्ही. ए. पाटील,
प्राचार्य, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त महाविद्यालय) कोल्हापूर.
Go to DRK College of Commerce, Kolhapur Home Page
Copyright @ 2022 All rights reserved | This templet is designed by Examination Cell, DRK College of Commerce, Kolhapur (Autonomous)