🎬 DDS Film Production
✨ नवीन कलाकारांसाठी खास उपक्रम मोफत अभिनय प्रशिक्षण + यूट्यूब प्रोजेक्ट इंटरनॅशनल फेस्टिवल फिल्मसाठी संधी ✨
📌 महत्वाच्या सूचना
1. कंपनी रजिस्टर आहे.
2. हा प्रोजेक्ट खास नवीन कलाकारांसाठी – ज्यांना मार्गदर्शन मिळालेले नाही, पण करिअर करायचं आहे.
3. सर्व कलाकारांचे एग्रीमेंट होणार आहे.
(आधार कार्ड + पासपोर्ट साईज फोटो आवश्यक.)
4. अनुभव असो वा नसो – प्रत्येकाला मोफत प्रशिक्षण दिले जाईल. तेही थेट कॅमेरासमोर प्रॅक्टिकल पद्धतीने.
5. शूटिंग – महिन्याचे ४ दिवस (फक्त रविवारी). त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण यात कोणताही अडथळा नाही.
6. कंपनी प्रशिक्षण मोफत देते, त्यामुळे मानधन मिळणार नाही. प्रवास व जेवणाचा खर्च कलाकाराचा स्वतःचा असेल.
7. जर एखाद्या रविवारी येणे शक्य नसेल तर १ आठवडा आधी कळवणे आवश्यक.
8. वातावरण अगदी घरासारखं, मैत्रीपूर्ण ठेवले जाते. भीती न बाळगता मनापासून काम करायचं आहे.
9. कलाकारांनी शूटिंगसाठी लागणाऱ्या लोकेशन/घर उपलब्ध करून द्यावे.
10. कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत.
🎭 आमचं उद्दिष्ट
👉 तुम्हाला अभिनय प्रशिक्षण देणे. एक प्रोफेशनल कलाकार म्हणून जगासमोर आणणे
👉 यूट्यूबच्या आणि इंटरनॅशनल फेस्टिवलच्या माध्यमातून तुमची कला सर्वत्र पोहोचवणे
👉 कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातील विश्वासाचं नातं निर्माण करणे
👉 तुम्हाला सिनेसृष्टीत करिअर करायचं आहे का?
👉 अभिनय शिकून मोठ्या पडद्यावर चमकायचं आहे का
मग आजच तुमचं फ्री रजिस्ट्रेशन करा!
✅ सीमित जागा
✅ प्रोफेशनल ट्रेनिंग
✅ नवोदितांसाठी खास उपक्रम
📍 आता लगेच रजिस्टर व्हा आणि स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात करा!
📌 रजिस्ट्रेशनसाठी गुगल फॉर्म खाली दिली आहे
तो फॉर्म भरून आत्ताच रजिस्ट्रेशन करा 👇