We are DDS Film Production, a creative production house based in Nashik. For 5 years, we have been working to give opportunities to aspiring artists by offering free training, script guidance, and film projects.
🎯 Mission
To empower newcomers with professional training.
To guide and support film projects.
To create meaningful films and creative content.
🌟 Vision
To make Nashik a new hub of creativity in the film industry and take DDS Film Production to national and international recognition.
🎬 Experience
15 years of consistent work in training and projects.
Successful acting workshops for beginners.
Multiple short films and creative projects completed.
Strong network of artists, technicians, and filmmakers.
आम्ही आहोत डी डी एस फिल्म प्रोडक्शन, नाशिकमधील एक क्रिएटिव्ह प्रोडक्शन हाऊस. मागील ५ वर्षांपासून आम्ही मोफत प्रशिक्षण, पटकथा मार्गदर्शन आणि प्रोजेक्ट्सद्वारे नवोदित कलाकारांना व्यासपीठ देत आहोत.
🎯 ध्येय
नव्या कलाकारांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे.
फिल्म प्रोजेक्ट्समध्ये मार्गदर्शन व मदत करणे.
अर्थपूर्ण फिल्म्स आणि सर्जनशील प्रोजेक्ट्स तयार करणे.
🌟 उद्दिष्ट
नाशिकला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नवा हब बनवणे आणि डी डी एस फिल्म प्रोडक्शन ला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे.
🎬 अनुभव
15 वर्षांचा सातत्यपूर्ण अनुभव.
नवोदितांसाठी अभिनय कार्यशाळांचे आयोजन.
अनेक शॉर्ट फिल्म्स आणि प्रोजेक्ट्स पूर्ण.
कलाकार, तंत्रज्ञ व दिग्दर्शकांचे मजबूत नेटवर्क.
🎶 क्लासिकल बासरी वादक (गंधर्व महाविद्यालय परीक्षा उत्तीर्ण)