नमस्कार, या अपडेट मध्ये विषयानुसार गुण नोंदणी, महिन्यानुसार उपस्थित दिवस नोंदणी, एक्सेल चा सपोर्ट फीचर्स टाकले आहे. एक्सेल फाईल ओपन करण्यासाठी Google sheet ॲपचा वापर करा. या ॲपमध्ये प्रिंट चांगले निघतात. आपल्या अँप मध्ये पीडीएफ चा ऑप्शन आहेच. परंतु एक्सेलच्या मदतीने Google sheet मध्ये प्रिंट काढताना/PDF तयार करताना वेगवेगळे पेज फॉरमॅट निवड करू शकता. तसेच सर्व विद्यार्थी मूल्यमापन व नोंदी एकाच पीडीएफ वरती एकाच क्लिकने तयार करण्यासाठी पीडीएफ यंत्र पेज मध्ये एक्सेल चा बटन दिले आहे. हे फाईल Google sheet मध्ये ओपन झाल्यानंतर ISO A4 पेज फॉरमॅट निवडा व पीडीएफ तयार करा. खाली screenshot slides आहेत ते सर्व पहा. प्रगती पत्रकाचा सर्व विद्यार्थ्यांचा एकाच क्लिक ने एकाच पीडीएफ मध्ये तयार करण्याचा फीचर पुढील अपडेट येईल. तसेच पाचवी व आठवी च्या बदलानुसार ॲप वरती काम चालू आहे. पुढील अपडेट मार्च संपायच्या आत येईल. धन्यवाद.