प्रवेश नोंदणी

सूचना.

  • हा अर्ज केवळ बि ए भाग एक च्या प्रवेशासाठीच भरावा.

  • प्रत्येक विद्यार्थ्याने प्रथम माहिती पत्रक नीट वाचून घ्यावे.

  • आपण नियमित वापरत असलेला मोबाईल नंबर अचूक टाकावा. (स्मार्टफोन असल्यास तो मोबाईल नंबर अवश्य द्यावा.

  • विषय निवडत असतांना मराठी व इंग्रजी आवश्यक आहेत.

  • अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि मराठी साहित्य यापैकी कोणतेही तीन विषय निवडावे.

  • सदरचा ऑनलाईन अर्ज भरला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे समजू नये.

  • अर्ज ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर आपणास मूळ (original) कागदपत्रे महाविद्यालयात सादर करण्यास सांगण्यात येईल. त्यानंतरच आपला प्रवेश निश्चित होईल.

  • महाविद्यालयात येतांना खालील कागदपत्रांच्या मूळ व दोन सत्यप्रती सोबत आणाव्या.

  1. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

  2. १२ वीच्या गुणपत्रिका (Mark sheet)

  3. कनिष्ट महाविद्यालय सोडल्याचा दाखला (TC)

  4. जातीचा दाखला (Cast Certificate)

  5. आधार कार्ड

टीप - काही अडचण असल्यास डॉ पंकज तायडे यांचेशी ९०११४०३००१ या क्रमांकावर संपर्क साधावा.


प्रवेश प्रक्रियेस सुरवात करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.