भाऊसाहेब लहाने ज्ञानप्रकाश आर्टस् कॉलेज पिंजर, जि. अकोला

राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद बंगलोर द्वारा तिसऱ्यांदा मानांकित (3rd Cycle)

Welcome to Online Admission Portal

सर्वप्रथम इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन!

भाऊसाहेब लहाने ज्ञानप्रकाश आर्ट्स कॉलेज हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित ग्रामीण भागातील उच्च शिक्षण पुरविणारी महत्वपूर्ण संस्था आहे. महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेने तीन वेळा मानांकित केलेआहे. येथे तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थीभिमुख शिक्षणप्रणाली राबवली जाते. ग्रामीण समाजापर्यंत गुणवत्ता पूर्ण शिक्षण पुरविण्याचा आमचा निरंतर प्रयत्न असतो.

यावर्षी देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपण घरी राहून सुरक्षितता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण महाविद्यालया पर्यंत पोहचू शकणार नाही. म्हणून आम्ही आपणासाठी अत्यंत सोप्या स्वरूपता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवत आहो.