दिव्यांग पुनर्वसन व विकास विभाग

अपंग / विकलांग / दिव्यांग पुनर्वसन व विकास संदर्भात संस्था २०१५ पासून विशेष प्रयत्नशील आहे

आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे

आमचे उपक्रम

  • अपंग सल्लामसलत व समुपदेशन केंद्र

  • अपंग योजना माहिती मार्गदर्शन केंद्र

  • स्वावलंबन कार्ड ( Unic Id ) निशुल्क नोंदणी

  • स्वावलंबन व विकास केंद्र

  • मानवाधिकार केंद्र

कार्यालयाची वेळ सकाळी ११ ते २ पर्यंत


आमचे भविष्यातील नियोजन

  • अपंग पुनर्वसन संकुल

  • फिजिओथेरपी सेंटर

  • अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र

  • निर्मिती केंद्र

  • स्वावलंबन व विकास केंद्र

  • निराधार निर्मूलन कार्यक्रम

  • आश्रयस्थान

  • निवारण कक्ष


मदत / सहकार्य / आवश्यकता