अपंग पुनर्वसन व विकास केंद्र , पांढरकवडा

*अपंग सेवा हीच ईश्वरसेवा*

जीवनधारा अपंग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा आपले सहर्ष स्वागत करीत आहे

समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग

अपंग व्यक्ती समुपदेशन व सल्लामसलत केंद्र

वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वा. पर्यंत

पत्ता कार्यालय : जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, डॉ. बत्तलवार निवास मंगलमूर्ती लेआऊट तह. केळापूर जि. यवतमाळ - 445302 महाराष्ट्र

शासनाचे टोल फ्री नंबर 1800222014

यावर सर्व प्रकारच्या अपंगत्वाबाबत योग्य ती माहिती उपलब्ध आहे.


जीवनधारा अपंग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र विधिवत स्थापन करून महाराष्ट्रातील अपंग , विकलांग, दिव्यांग बंधू आणि भगिनी यांच्या सर्वांगीण विकास साधने त्यांना शासकीय प्रशासकीय नियम कायदे योजना यांची माहिती देणे प्रशिक्षण देणे स्वावलंबी बनविणे हा आमचा मानस आहे.

आमच्या विषयी

समान संधी, हक्कांचे संरक्षण

स्वावलंबन शिक्षण प्रशिक्षण

दिव्यांग पुनर्वसन व विकास विभाग

शासन व प्रशासन / अपंग कल्याण समाजकल्याण विभाग महा.शासन

शासकीय जी-आर GR

अपंगत्वाचे 'त्वरीत निदान व हस्तक्षेप'

मदत / सहकार्य / आवश्यकता

डाउनलोड मोफत सभासद / लाभार्थी नोंदणी फॉर्म

सभासद / स्वयंसेवक नोंदणी फॉर्म

संपर्क


आमचा उद्देश्य :

  • जीवनधारा अपंग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र विधिवत स्थापन करून महाराष्ट्रातील अपंग , विकलांग, दिव्यांग बंधू आणि भगिनी यांच्या सर्वांगीण विकास साधने त्यांना शासकीय प्रशासकीय नियम कायदे योजना यांची माहिती देणे प्रशिक्षण देणे स्वावलंबी बनविणे .

  • अपंगत्वावर मात मिळवण्यासाठी सर्वतोपरी उपाय करणे , ज्याने अपंगत्वावर मात मिळून मुलाचे / लाभार्थ्यांचे सार्वजनिक जीवनात योग्य पध्दतीने समावेशन होईल.


दान करा

आमचे कार्य अविरत चालावे म्हणून आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे

अन्न ( Food Material )

वस्त्र ( Cloths Material )

निकामी वस्तू ( Waste Material )

पैसा ( Money )

जीवनधारा बहुउद्देशीय संस्था आयकर अधिनियम 12aa व 80G अंतर्गत नोंदणीकृत असल्यामुले दान दात्यास त्यांच्या दानास 50 % सूट मिळवू शकाल

Get TAX Benefit Under Income Tax Exemption Act 12AA & 80G Also Of the Act 1961.

NGO Identification No./ PAN : AABAJ2964N

STATE BANK OF INDIA

BRANCH : PANDHARKAWADA

ACCOUNT NO. : 32149506099

TYPE OF A/C : SAVING

IFSC CODE : SBIN0000445

MICR CODE : 445002816

SWIFT CODE: SBININBB239

आपण आपले दान थेट ऑनलाईन खालील पेमेंट गेटवे ( payment Gateway ) वापरून हि करू शकाल


आपण आम्हाला वेळोवेळी जे दान देता किंवा पाठवता त्यामुळेच आम्ही अपंग/व्यंग / विकलांग / दिव्यांग , निराधार , निराश्रित व संकटात सापडलेल्या बांधवांची मदत करू शकतो. आम्हाला कोणतेही शासकीय , कंपनी कडून, परदेशातून दान / Grant / अनुदान मदत मिळाली नाही म्हणूनच आम्हाला तुमच्या प्रेमाची मदतीची गरज आहे ज्यातून आम्ही या कार्यास आणखी पुढे नेऊ शकू.

आपल्या दानाचा वापर कोठे व कसा करतोय हे आपणास जाणून घेवेसे वाटल्यास आम्ही 24 x 7 तय्यार आहोत