20 May 2017
What If?
9 July 2017
11 September 2017
29 September 2017
25 October 2018
12 May 2019
13 August 2019
7 January 2020
25 August 2020 (Aditi-Vaibhav Baby Shower)
19 September 2020
तुझ्या माझ्यात होती एक अल्लड मैत्री...
एक निरागस स्वप्न !
एक झपाटणारे ध्येय !
एक हसवणारा विचार
कधी दुःखी अपयशाची वादळे तर कधी हिम्मत वाढवणारी किरणे
तुझ्या माझ्यात होता एक विश्वास, कधीही ना ढळणारा
एक नातं, तुज्या माझ्यात होतं प्रेम
तुझ्या माझ्यात होती काळजी
हवाहवासा वाटणारा तो सहवास
तीच ती चोरांची जागा आणि तोच तो मेन बिल्डिंग चा जिना
तुझ्या माझ्यात खरंतर होतं एक झाड
शांत, स्थीर, आपल्याला धरून ठेवणारं
यायचा तिथे एक पक्षी, सुंदर दिसणारा
झाडाची गोड फळे चाखून उडून जाणारा
तुलाही भेटला तो एक दिवस
दूरवरच्या देशाचा गोष्टी सांगू लागला
तुझी स्वप्न उंचावली आणि...
आणि गेलास तू ही उडून, त्या स्वप्नातल्या पक्षाबरोबर
राहिले मी इथेच...!
आज तुझ्या माझ्यात काय आहे, ह्याचा विचार केला
आज ही आहे ती मैत्री आणि ती स्वप्ने
ती झपाटणारी ध्येय आणि ते हसवणारे विचार
ती वादळे आणि ती किरणे
तो विस्वास आणि तेच प्रेम
तो हवासा वाटणारा सहवास, ती जागा आणि तो जिना
सर्व काही आहे,
पण तूच नाहीस..
दुःखी मनाने त्या झाडाखाली बसले
त्या पक्षाची आणि तुझी वाट पाहत
पाहता पाहता अचानक दिसले आणि मन आनंदून गेले
तू येणार ह्याची खात्री पटली
तू बांधलेले घरटे दिसले, अर्धवट झालेले...
पूर्ण करतेय आता, तुझ्या आणि माझ्यात मग काहीही नसेल ...
फक्त तू आणि मी ...!
29 April, 2016
The wind has sent a ghost
Of bustling waves it boasts
The falling sun paints the sky
Albeit going low but full of high
Is it possible for me as well
O pretty sun, please do tell
When I fall down hard, what do I take
Will I be able to leave ripples of light in my wake?
25 December 2020
Winter hues and snowy views,
No trains working and no Monday blues!
Working from home with cosy rugs,
Hot cup of coffee and some warm hugs.
I am happy, for now I know
When everything around me is white and snow.
But is that all, that makes me glee
There is no joy with no family
The snow will fall and winds may call
But the missing sun, messes it all!
A place your own, my mind whispers again
Its home my dear, that's your main
It will give you the sun, the wind and the snow
It will give you your family, your food and the world as you know
Possibly that's joy after all
At the end you just have to make your call!