रत्नागिरी – गणपतीपुळे च्या मध्यावर वसलेलं गाव…सडये.
येथे आम्ही आपल्याला कोकणातील घरात राहण्याचा एक सुखद अनुभव देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
हॉटेलमध्ये राहण्याचा आणि आपल्याच घरात राहण्याचा अनुभव काही वेगळाच ....हो ना ?
{ रु. ,5,000/-* }
प्रति व्यक्ती (24 तास) रु. 1,000/-*
*वयवर्षे 5 पर्यंत मोफत. (दूध बिस्किटे आणि बोर्नव्हिटा ही मिळेल.)
6 ते 12 वयोगटासाठी प्रत्येकी रु. 600/-
या मध्ये दिवसभराचा चहा,कॉफी आणि सकाळचा पोटभर नाष्टा आहेच.
**शुद्ध शाकाहारी जेवणाचे अतिरिक्त 180/-
{*संपूर्ण घराचे किमान भाडे रु. 4,000/- }
{ Rs. 5,000/-* }
Per Person (For 24 Hours) Rs. 1,000/-*
*Till Age 5 Yr...FREE. (Milk, Bournvita And Biscuits)
For Age 6 To 12... 600/-
Including Unlimited Breakfast & Full Day Tea/Coffee
**Pure Veg Meal Charges 180/-
{*Minimum Rent For Home 4,000/- }
70% रक्कम बुकिंग वेळी भरावी लागेल. ( ऑनलाईन पर्याय उपलब्ध )
* किमान 4,000/- रु. ( 4व्यक्तींसाठी )
येताना ओळखीच्या पुराव्याची कॉपी ( झेरॉक्स ) सोबत आणावी. ( आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादि )