इतिहास हा नेहमीच मनोरंजक राहिलेला आहे. संगणकाचा इतिहासही यास काही अपवाद नाही. संगणकाच्या प्रत्येक वस्तुला काही ना काही इतिहास आहे. शिवाय नावांच्या मागेही इतिहास आहे. या इतिहासाची माहिती या विभागामध्ये मराठी मध्ये देण्यात आली आहे. ’बिट्स एण्ड बाईट्स’ हे सदर लिहिताना मी संगणक इतिहासाची बारकाईने तपासणी केली. त्यातील या विषयासंबंधी असणारे लेख इथे दिले आहे.
Contact: Mr. Tushar B Kute (tbkute@gmail.com)