Let the noble thoughts come to us from all the directions of the universe.
Please Find the Notices of Library Department
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बेस्ट लायब्ररी युजर अवॉर्ड प्रदान
उदगीर दि.19 मार्च 2025 येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बेस्ट लायब्ररी युजर अवॉर्ड 2025 ने महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार ज्या पाच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त पुस्तके वाचली असतील अशा पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी तग्याळे मेहजबिन तय्यबसाहेब (बीएससी द्वितीय), मडके प्राची श्रीमंत (बीए तृतीय), गायकवाड अनिकेत अंकुश (बीएससी द्वितीय), मुंजेवार सोहेल बशीर (एमएससी द्वितीय) आणि माने राहुल प्रभाकर (एमएससी द्वितीय) या पाच विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, ग्रंथपाल प्रा.डॉ.एल.बी.पेन्सलवार आणि प्रा.डॉ.ए.पी.मोरे यांच्या हस्ते देण्यात आला. या गुणवंत वाचक विद्यार्थ्यांचे म.ए.सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी आणि सर्व संस्था सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.एन.हल्लाळे, ग्रंथपाल प्रा.डॉ.एल.बी.पेन्सलवार, ग्रंथालय समितीचे सदस्य आणि प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
Book exhibition on occasion of INTERNATIONAL WOMENS DAY i.e.8 MAR.2025 on the theme of Books ON WOMENS