"पुणेकर वाचत आहेत" :
महाविद्यालयात दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी "पुणेकर वाचत आहेत" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) वाचनाच्या महत्त्वावरील ऑनलाइन वेबकास्टचे प्रक्षेपण सेमिनार हॉल आणि वर्ग खोल्यांमध्ये करण्यात आले. या सत्रात वाचनामुळे सर्जनशीलता, तर्कशक्ती आणि आजीवन शिक्षणाची सवय कशी विकसित होते, यावर प्रकाश टाकण्यात आला. याद्वारे विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याची प्रेरणा मिळाली.
तसेच दुपारी १२ ते १ या वेळेत ग्रंथालयाच्या वाचन कक्षात सामूहिक वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी साहित्य, आत्मचरित्रे आणि प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी प्रेरित करण्यात आले.
Vachan Prerana Din (Reading Inspiration Day) 2024:
The birth anniversary of Dr. A. P. J. Abdul Kalam was celebrated as “Vachan Prerana Din” at Smt. Kashibai Navale College of Pharmacy on October 15, 2024. As part of the event, a book exhibition was organized in the library's reading room from 10:00 a.m. to 4:00 p.m. A wide range of books, including reference materials, novels, biographies, motivational titles, and more, was displayed for students and faculty members.