कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे,
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर
-: डिप्लोमा :-
कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे,
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर
-: डिप्लोमा :-
२०२२ मध्ये इयत्ता १० वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थांसाठी आम्ही घेऊ येत आहोत
RIT Talent Hunt -2022
ऑनलाइन बुद्ध्यांक निकष चाचणी स्पर्धा
आपला बुध्यांक जाणून घेण्याची व बक्षिस मिळवण्याची सुवर्णसंधी
स्पर्धेचे स्वरूप व वेळ
पहिली फेरी
60 प्रश्न, 60 मार्क्स, 60 मिनिट. दहावीचे विषय इंग्लिश, गणित, आणि सामान्य ज्ञान (प्रत्येकी 20 प्रश्न)
सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील.
दुसरी फेरी
प्रथम फेरीतून निवडलेले विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतील
RIT कॉलेजमध्ये किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुगल मीट या प्लॅटफॉर्मवर प्रश्नोत्तर फेरी घेतली जाईल - 40 मार्क्स,
स्पर्धेचे नियम व अटी
ही स्पर्धा या वर्षी (२०२२) दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट.
या स्पर्धेसाठी जिल्हा निहाय बक्षिसे देण्यात येतील.
स्पर्धा फक्त सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांसाठी आहे.
प्रथम फेरी Online बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल आणि विद्यार्थी स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईल वरून किंवा संगणक द्वारे देऊ शकतात.
प्रथम फेरीची लिंक एक दिवस आधी तुम्हाला रजिस्टर मोबाइलवर, व्हाट्सअँपवर आणि ई-मेल द्वारे कळवली जाईल.
प्रथम फेरीतुन निवडलेले विद्यार्थी व्दितीय फेरीसाठी (प्रश्न-उत्तर / मुलाखत फेरीसाठी ) पात्र राहतील .
सांगली जिल्हा
प्रथम क्रमांक 2,000 /- + सन्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक 1,500 /-+ सन्मान चिन्ह
तृतीय क्रमांक 1000/-+ सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ + सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ + सन्मान चिन्ह
कोल्हापूर जिल्हा
प्रथम क्रमांक 2,000 /- + सन्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक 1,500 /-+ सन्मान चिन्ह
तृतीय क्रमांक 1000/-+ सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ + सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ + सन्मान चिन्ह
सातारा जिल्हा
प्रथम क्रमांक 2,000 /- + सन्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक 1,500 /-+ सन्मान चिन्ह
तृतीय क्रमांक 1000/-+ सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ + सन्मान चिन्ह
उत्तेजनार्थ + सन्मान चिन्ह
स्पर्धेसाठी नाव नोंदणीसाठी Click here to register वर क्लिक करा
स्पर्धेसाठी नाव नोंदणीसाठी करण्याची अंतिम तारीख २२-०६-२०२२ आहे