TEQIP या शासकीय संघटनेकडून, जागतिक बँकेमार्फत महाविद्यालयाच्या नामांकनानुसार अद्ययावत प्रयोगशाळांसाठी अर्थसहाय्य निधी (प्रथम टप्पा : ९ कोटी ३४ लाख, द्वितीय टप्पा : ४ कोटी २० लाख)
पदवी-पद्व्युत्तर शिक्षणाची सोय (B. Tech./M. Tech./BBA/MBA/Ph.D. Program)
तज्ञ व व्यासंगी प्राध्यापक वर्ग
वैयक्तिक मार्गदर्शनावर भर
१००% अभ्यासक्रमाची पूर्तता व पूर्व परीक्षेचे आयोजनWi-Fi परिसर (350 MBPS)
राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धांचे आयोजन
विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना
विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी केंद्रशासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र