"आपले आरोग्य, आमचे कर्तव्य !"
"आपले आरोग्य, आमचे कर्तव्य !"
MD Pediatrics (AYU) | नवजात शिशु व बालरोग तज्ञ
✔ सह्याद्री हॉस्पिटल, पुणे – Post Clinical Assistant
✔ MJM Neonatal Care, पुणे – Post Clinical Assistant
☎️ Call Dr. Prasad Bhanwase : +91-9561906167
📅 Book Child Consultation: +91 - 8857970808
💉 Schedule Suvarnaprashan: +91 - 8857970808
Mon to Sat 9:00 AM – 9:00 PM
Sun 9:00 AM – 2:00 PM
शिव‑गौरी संकल्प प्लाझा (कोकाटे बिल्डिंग),
कुटे हॉस्पिटल समोर, पुणे‑सोलापूर महामार्ग, टेंभुर्णी – 413211
२४x७ आपत्कालीन सेवा
रुग्णांसाठी दररोज व रात्री २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध.
नवजात व बालरोग तज्ञ
अनुभवी बालरोग तज्ञ डॉ. प्रसाद भारत भानवसे यांच्या देखरेखीखाली गुणवत्ता उपचार.
नवजात तपासणी व काळजी
नवजात शिशुंसाठी विशेष तपासणी, पोषण सल्ला आणि वाढीचा योग्य आढावा.
सुवर्णप्राशन कार्यक्रम
आयुर्वेदिक सुवर्णप्राशन सेवा – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी.
वैद्यकीय तपासणी आणि लसीकरण
बालकांचे आवश्यक लसीकरण व नियमित आरोग्य तपासणी.
डायग्नोस्टिक सुविधा
प्राथमिक रक्त तपासणी व इतर डायग्नोस्टिक सेवा हॉस्पिटलमध्येच.
आरोग्य सल्ला व मार्गदर्शन
बालकांच्या आहार, विकास, स्वच्छता आणि देखभालीसाठी तज्ञ सल्ला.
ग्रामीण व गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे
गावात आरोग्य शिबिर, तपासणी व जनजागृती कार्यक्रम.
आरोग्य शिक्षण कार्यक्रम
पालकांसाठी नियमित आरोग्य व पोषण विषयक कार्यशाळा.
सुलभ आणि स्वच्छ वातावरण
स्वच्छ आणि सुरक्षित रुग्णसेवा केंद्र.
टेंभुर्णीत आधुनिक बालरोग केंद्र – युग हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा संपन्न" .
बाळाच्या लसीकरणासाठी आम्ही नेहमीच युग हॉस्पिटलला प्राधान्य देतो. वेळेवर लस, स्वच्छ हॉस्पिटल, आणि चांगली सल्ला सेवा मिळते".
"दर महिन्याला सुवर्णप्राशन कार्यक्रम – माता-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद "
"टेंभुर्णी ल पहिलं 24x7 बालरोग आपत्कालीन सेवा केंद्र "
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: +91-9561906167