मराठा कुणबी/ कुणबी समाजातील १८ वर्षावरील मुलां मुलींकरीता मोफत रोजगार कौशल्य कंम्प्यूटर कोर्ष अगदी मोफत. त्याकरीता लागणारे कागदपत्रे. खालीलप्रमाणे.
१. आधारकार्ड
२. टि.सी. (शाळा सोडल्याचा दाखला)
३. कास्ट
४. नॉन-क्रिमीलेयर
५. अधिवास प्रमाणपत्र( DOMICILE)
६. १० वि. उत्तिर्ण गुणपत्रिका
७. १२ वि. गुणपत्रीका (१२ वि उत्तिर्ण असल्यास)
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा