कुक्कुट पालन डिप्लोमा - संपुर्ण मार्गदर्शिका
कुक्कुट पालन डिप्लोमा - संपुर्ण मार्गदर्शिका
🔥 कोंबडीपालन व्यवसायात सतत तोटा होतोय? कोंबड्या वारंवार आजारी पडतात आणि उपचारांवर तुमचा खूप खर्च होतोय? 🔥
तुम्ही अनेक शेतकऱ्यांसारखेच कोंबडीपालनाचे स्वप्न घेऊन आला असाल, पण अपुऱ्या माहितीमुळे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी तुम्हाला खालील अडचणी येत असतील:
कोंबड्यांना कोणता आहार द्यावा, कधी लसीकरण करावे, याची स्पष्ट माहिती नाही.
आजारी कोंबडीला त्वरित कोणता घरगुती उपाय करावा, हे माहित नसल्याने उपचार वेळेवर होत नाहीत.
व्यवसाय सुरू करण्यापासून ते विक्रीपर्यंतचे अचूक नियोजन नसल्यामुळे नफा मिळवणे कठीण झाले आहे.
✅ काळजी सोडा! तुमच्या समस्यांवर 'संपूर्ण' उपाय आमच्या 'दोन' खास माहितीपुस्तिकांमध्ये आहे!
आता तुम्हाला तुमचा कोंबडीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कोणाकडेही जाण्याची गरज नाही. कारण आम्ही तज्ञ पशुवैद्यक आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या मदतीने खास तुमच्यासाठी तयार केल्या आहेत - दोन शक्तिशाली मार्गदर्शिका.
"माहिती तज्ञ पशुवैद्यक आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने बनवलेली."
"मराठी भाषेत उपलब्ध, त्यामुळे वाचायला आणि समजून घ्यायला सोपे."
"हे पुस्तक खरेदी करणाऱ्या ५००+ यशस्वी पोल्ट्री फार्मर्सचे अनुभव वाचा."
💰 तुमच्या व्यवसायाला १००% यशस्वी बनवण्याची हीच योग्य वेळ आहे!
या दोन्ही पुस्तकांमध्ये असलेले ज्ञान तुम्हाला हजारो रुपयांचा खर्च वाचवून देईल.
➡️ मर्यादित वेळेसाठी खास ऑफर: दोन्ही उपयुक्त मार्गदर्शिका बंडल ऑफरमध्ये खरेदी करा आणि २०% पर्यंत सूट मिळवा!
👇 खालीलपैकी तुमचा पर्याय निवडा आणि आजच तुमच्या यशोमार्गाची सुरुवात करा!
दोन्ही बुक खरेदी वरती आकर्षक ऑफर - २० % सुट ( पहिल्या १०० बुक.)
🎁 VIP टेलिग्राम ग्रुपचे फायदे:
PDF मधील मुद्द्यांवर विशेष व्हिडिओ मार्गदर्शन.
तुमच्या अडचणींवर थेट प्रश्नोत्तरे (Q&A) सत्र.
कुक्कुटपालन क्षेत्रातील नवीन आणि IMP अपडेट मिळवा.