ईश्वरपूर येथील विकास अ‍ॅग्रो मॉलमध्ये आता परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार कृषी अवजारे, सिंचन व्यवस्था आणि यंत्रसामग्री उपलब्ध आहे.

खुरप्यापासून ते ट्रॅक्टरपर्यंत 🚜 सर्वकाही एकाच छताखाली