मराठी विभाग
मराठी विभाग
दृष्टी
भाषा आणि साहित्याचे अध्ययन-संशोधन
ध्येय
सर्जनशील लेखन, अनुवाद, उपयोजित आणि सर्जक भाषा वापराची कौशल्ये विकसित करणे.
नवीन पिढीमध्ये साहित्याची जाण विकसित करणे.
जागतिकीकरणानंतरच्या नवउद्योगव्यवसाय आणि दृक श्राव्य माध्यमांतील भाषिक गरजा पूर्ण करणे.
मराठी भाषा आणि तिच्या बोलींचे संकलन, विश्लेषण आणि संवर्धन करणे.
उद्दिष्ट्ये
भाषा आणि साहित्य संशोधनाला प्रोत्साहन देणे.
भाषिक आणि वाङ्मयीन कौशल्ये विकसित करणे.
साहित्यविषयक जाण वृद्धिंगत करणे.
राष्ट्र उभारणीसाठी संवेदनशील, सुसंस्कृत आणि ध्येयवादी पिढी निर्माण करणे.
नेट-सेट परीक्षांसाठी मार्गदर्शन करून चांगले शिक्षक निर्माण करणे.