संस्थेचे ध्येय व उद्देश :
१) ग्रामीण व शहरी विध्यार्थ्यांसाठी तांत्रिक संबळतेच्या दृष्टिकोनातून शिक्षण प्रसार करणे, त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळा, संगणक व तत्सम अभ्रासक्रम वैदकीय तथा तंत्रन्यान शिक्षण तसेच प्रौडांसाठी प्रशिक्षण.
२) अशिक्षित सुरक्षित बेरोजगार महिलांकरिता शिवणकला हस्थकाला संगीत संगणक वाहनचालक तसेच सुशिक्षित तथा शिक्षणाधीन महिला आणि मुलींकरीत बायोटेकनॉलॉजिच्या माध्यमातून फळबाग पुष्पसंवर्धन जैविक खत निर्मिती इत्यादी बाबींच्या यंत्रसामुग्रीचा विकास व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घटक (Demonstration/ laboratory unit) ची निर्मिती व चालन करणे बाबतचे रोजगार भिमुख या स्वयंरोजगार प्रशिक्षण.
३) समितीकडून चर्चासत्र वादविवाद स्पर्धा शिबिरे प्रचार सभा याद्वारे मार्गदर्शन करणे याकरिता ग्रामस्थरावर क्रीडास्पर्धा व्यायामशाळा उभारणे चालविणे व शिष्यवृत्ती तसेच पारितोषिके देणे.
४) SC, ST व OBC मधील अल्पसंख्याक जाती व अधिवासी करीत विद्युतमिस्थ्रि, सुतारकाम, संगणक ऑपरेटर, नळकारागीर, मोटार mechanic इत्यादी करीत फिरते प्रशिक्षण केंद्र चालविणे या समाजाच्या महिलांकरिता फिरते व्हॅनमधून आरोग्य केंद्र, कुटुंबकल्ल्यान केंद्र, कौटुंबिक समुपदेशन केंद्र, ग्रामीण विकास योजना व इतर शासकीय योजनेबद्दल मार्गदर्शन करणे या समाजाच्या विध्यार्थ्यांकरिता संस्थेस प्राप्त अनुदानामधून मोफत निवास, अन्न व शिक्षणाची व्यवस्था तसेच वाचनालय व सुस्सज संगणक प्रयोगशाळा चालविणे.
५) ग्रामीण भागाच्या विकासासाठी जोडव्यवसाय निर्मितीच्या दृष्टिकोनामधून इमूपालन वराहपालकन, बंदिस्त शेळीपालन, दूध / फळ प्रक्रिया, मधमाशी पालन, मत्स्य पालन तसेच अंडी, मटन व मत्स्य प्रक्रिया, इत्यादी बाबतचे तांत्रिक मार्गदर्शन व देशी तसेच विदेशी बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष चालणारे प्रात्यक्षिक घटक तयार करणे सदर घटक चालवून त्याद्वारे अर्धशिक्षित सुशिक्षित बेरोजगार यांना स्वालंबी बनविणे
६) शहराकडली ओढा थांबविण्याच्या दृष्टिकोनातून ग्राम सबलीकरण करणे. याकरिता कृषी विकास केंद्र, कृषी संशोधन केंद्र, रोपवाटिका, पाणलोट विकास, अपारंपारिक ऊर्जा / साधनांमध्ये संशोधन केंद्र व या साधनांचा विकास व बायोगॅस इत्यादी निर्मिती बाबत मार्गदर्शन व या सर्व साधनां संबंधी शासकीय ओज्ना कृतीत आणण्यास मदत करणे
७) शाररिक व नैतिक शिक्षण यासह युवावर्गाचे चरित्र संवर्धन, शिस्त व देशभक्ती वाढीस लावणे, युवावर्गाला समाजसेवेस प्रवृत्त करून या माध्यमातून स्त्रियांना संरक्षण व आधार केंद्र, अनाथगृह, अपंग व विधवा पूर्ववसन, क्रीडामंडळ, व्यायामशाळा, पाळणाघर, परिचारिका (पुरुष व महिला) प्रशिक्षण केंद्र चालविणे
८) लोकशिक्षणाच्या माध्यमातून इतिहास, संस्कृती, कला, संगीत, साहित्य, खगोलशास्त्र, आयुर्वेद, होमियोपॅथी,, नेचरोपॅथी, योगासने, शिल्पशास्त्र व तत्सम बाबींचे प्रशिक्षन केंद्र चालविणे. अंधश्रद्धा निर्मुलनासाठी फिरते वैज्ञानिक प्रदर्शन / तारामंडल / वैद्यकीय चित्रपट इत्यादींचे चालन करणे.
९) गरजू विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती, आत्तीकाळात वैद्यकीय व आर्थिक सहाय्य, विविध स्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC/SET/IIT/CET/CPL) करीत सहाय्य, वृक्षलागवड, स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेच्या मिळालेल्या अनुदानामधून चालविणे
१०) विविध शासकीय योजना (CAPART/STARD/STED/IREDA/IRDF/NCDC) साठी ग्रामस्थरावर मार्गदर्शन करणे, या योजनांसाठी शेतकरी व जनसामान्यांना तांत्रिक दृष्ट्या बळकटी देणे, या योजनांना प्रत्यक्षरूपात राबविण्यासाठी शासकीय यंत्रणेची वेळोवेळी मदत करणे.
संस्थेचे नाव : यु जी एस चारीटेबल असोसिएशन फॉर इन्नोव्हेशन अँड टेकनॉलॉजि इम्प्लिमेंटेशन, औरंगाबाद
संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता : १९, म्हाडा कॉलनी, शहानूरवाडी रेल्वे क्रोसिंग, औरंगाबाद- ४३१०१