स्वास्थ्यामृत आयुर्वेद चिकित्सालय परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत.

            आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्य समस्या भेडसावत आहेत, स्वाभाविकच या सर्वांचे वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसत आहेत, आज प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी व वेदांनी दिलेले ज्ञान आत्मसात करून निरोगी  आयुष्याकडे वाटचाल करणे काळाची गरज बनली आहे ,आणि याच उद्देशाने सर्वांसाठी आरोग्यसेवा प्रधान करण्याच्या उद्देशाने  स्वास्थ्यामृत आयुर्वेद चिकित्सालयाची सुरवात करण्यात आलेली आहे, आमचा उद्देश केवळ आयुर्वेद चिकित्सा एवढाच नसून आयुर्वेवेद ही एक जिवनशैली बनवणे हा आहे. प्रत्येक आरोग्याच्या समस्येसाठी आयुष्यभर गोळी घेवूण बरे होणे हा एकच मार्ग नाही , या समस्यांचे निराकरण आपल्या आजूबाजूलाच दडलेले असते पण आपल्याला ते माहीत नसते, त्या वाटेपर्यंत पोचवण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या मुंबई मध्ये आम्ही आपली सेवा देत आहोत, शक्य झाल्यास आपण नक्की आम्हास भेट दया.

              आपल्या स्वास्थ्यामृत परिवाराचा हिस्सा होवून आयुर्वेदाची जीवन शैली आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न कराल हीच सदिच्छा.