Mat Rangoli
मॅट रांगोळ्या विविध लोकरींपासून बनवलेल्या आहेत,यात भरपूर पानाफुलांचे तसेच इतर विविध डिझाईन आहेत.
या वॉशेबल तर आहेच आणि तुमच्या दाराची शोभा वाढवणाऱ्या देखील आहेत !
मंडळी, मग विचार कसला करताय?
लवकर ऑर्डर करताय ना?
आमचा संपर्क खाली दिलेलाच आहे.
ऑनलाइन ऑर्डरसाठी आमचा कॅटलॉग उपलब्ध!
आता "Swami Art" ची सुंदर Mat रांगोळी घरबसल्या ऑर्डर करा! आमच्या विशेष कॅटलॉगमधून आपल्या आवडत्या डिझाइन्स निवडा आणि ऑर्डर द्या.
✅ सोपी आणि वेळ वाचवणारी रांगोळी
✅ पुन्हा वापरण्यायोग्य आणि टिकाऊ
✅ सण, उत्सव आणि विशेष प्रसंगी परफेक्ट
ऑनलाइन ऑर्डरसाठी [Order Now] बटणावर क्लिक करा आणि तुमची रांगोळी घरपोच मिळवा!
To purchase contact
Aparna :- 8855926976
Kekre
Snehal :-9579884901
salsingikar
ऑनलाइन पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करा!
आता Swami Art कडून रांगोळी खरेदी करणे झाले आणखी सोपे! आपली ऑर्डर प्लेस करण्यासाठी आणि सुरक्षित पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करा.
✅ जलद आणि सुरक्षित पेमेंट
✅ कोणत्याही UPI अॅपद्वारे पेमेंट करा
तुमच्या ऑर्डरसाठी त्वरित QR स्कॅन करून पेमेंट करा आणि सुंदर रेडी टू यूज रांगोळी घरी मिळवा!
(पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट शेअर करावा.)
New Designs
Size-2x2feet
Size-2x2 feet
Size-2x2 feet
Size-1x2 feet
Size-2x1 feet
Size-2x1 feet
Size-1x2 feet
Size-2x2 feet
Size-2x2 feet
Size-2x2 feet
Size-2x2 feet
Customised designs are also avaliable
You can also arrange like this:-
To purchase contact
Aparna :- 9422420201
Kekre
Snehal :-9579884901
salsingikar
Address
Aparna Kekre,
House No.3, Kolhatkar colony, near h.v.p.m Shillangan Road Amravati.
For Ready rangoli click here :-Ready Rangoli