ही वेबसाईट कशासाठी ?

कॉम्‍प्‍युटरमध्‍ये व्‍हायरस शिरल्‍यामुळे अनेकदा माझा डेटा निकामी झाला आहे. काही महत्‍वाचा डेटा सुरक्षित राहावा तसेच तो घराबाहेर असतानाही मिळवता यावा, हा आतातरी या वेबसाईटचा उद्देश आहे.‘व्‍यक्तिगत संघटक’ म्‍हणून तिचा वापर मी करणार आहे. इतरांना या वेबसाईटचा तसा सध्‍यातरी उपयोग नाही.

यातला डेटा जेवढा उपलब्‍ध झाला, तेवढा घातला आहे. जुन्‍या अनेक लेखांची सॉफ्टकॉपी उपलब्‍ध नाही. ते घातलेले नाहीत. याच्‍यानंतरचे लिखाण व संकलन इथे नियमितपणे अपलोड करण्‍याचा प्रयत्‍न राहील.

माझे ब्लॉग्‍सः सम्‍यक, गुज, जंत्री, मेरीस..., जुने अगद्य, जुन्‍या दैनंदिनी

नित्‍य संदर्भासाठीचे ब्लॉग्सः आमचं रेशन , नवे पर्व , सम्‍यक संवाद

नित्‍यसंदर्भासाठीच्‍या वेबसाईट्सः रेशनिंग कृती समिती