रविवारी (अपॉइंटमेंट आवश्यक )
पचनसंस्थेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी, वैयक्तिक प्रकृतीनुसार उपचार आणि आहार-विहारातील योग्य बदल यांद्वारे पचनस्वास्थ्य सुधारण्यासाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन मिळवा.
उपचार व मार्गदर्शनासाठी येणाऱ्या प्रमुख तक्रारी:
पचनसंस्थेचे विकार
बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे)
पोट फुगणे, गॅसेस व ढेकर येणे
अम्लपित्त व ॲसिड रिफ्लक्स
पोटदुखी व पोटात गोळा येणे
अतिसार व आव पडणे
आयबीएस (Irritable Bowel Syndrome)
कोलायटिस व अल्सर
गुदद्वार व यकृत-पित्ताशयाशी संबंधित समस्या
मुळव्याध व फिशर
शौचावाटे रक्त पडणे
फॅटी लिव्हर
यकृताचे विकार, लिव्हर सिरोसिस
पित्ताशयातील खडे
वजन वाढण्याशी संबंधित समस्या
सविस्तर रुग्णतपासणी व प्रकृतीचे मूल्यमापन
आवश्यकतेनुसार नाडीपरीक्षा
वैयक्तिक गरजेनुसार आयुर्वेदिक औषधोपचार
आहार-विहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन
योग्य रुग्णांसाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पंचकर्म उपचार
☎️ 7507541721
पत्ता:
50 C, Mayur Colony Road,
धंदाई हॉस्पिटलच्या मागे, आयुक्त निवासाजवळ,
मयूर कॉलनी, देवपूर, धुळे, महाराष्ट्र – 424002.
#Ayurveda #Panchakarma #DigestiveHealth #StomachProblems #AyurvedaDhule #PanchakarmaDhule