वाढत्या डिजिटल युगात आम्हाला बहुतेक वस्तू ची आवश्यकता असते व त्यासाठी आम्हाला माहिती मिळविण्यासाठी त्रास होत असतो किवा आमच्याकडे जास्त पर्याय नसतात किंवा आम्हाला दुकाने माहित नसतात म्हणून आपल्या चाळीसगाव शहरातील दुकानांची माहिती सहज उपलब्ध व्हावी व्यवसाय वाढवा व्यवसायांमध्ये पारदर्शकता यावी ग्राहकांची फसवणूक होऊ नये असे अनेक फायदे ह्या एप मुळे होतील अशी आशा आहे. धन्यवाद.
आपले दुकान नसले तरी तुम्हाला दुकानांची गरज भासत असेल म्हणजे गरज पडत असेल आणि पडू शकते तर तुम्हाला हव्या असलेल्या दुकानाची व व्यवसायाची माहिती तुम्हाला ह्या एप द्वारे मिळू शकेल- धन्यवाद.
आमच्या चाळीसगावात ठिकठिकाणी ब्यानार्स लागलेले असतात पण परंतु आम्हाला थांबून पाहण्या साठी वेळ नसतो किंवा आम्ही कोणत्याही एकाच मार्गाने जात असतो शहातील दुसर्या भागात असलेले बनस आम्हाला बघायला मिळत नाहीत पण हे आता ह्या एप मुळे शक्य असेल
All rights are reserved*