Shubham Study (www.shubhamstudy.in) मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे!
मी शुभम डुबुकवाड (Shubham Dubukwad), 'Shubham Study' या ब्लॉगचा संस्थापक. महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि मित्र-मैत्रिणींना मराठी भाषेमध्ये उच्च दर्जाचे सामान्य ज्ञान (General Knowledge) व डिजिटल सेवा पुरवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
मराठी जनरल नॉलेज (GK): सर्व विषयांचे सामान्य ज्ञान व अभ्यास साहित्य
मराठी अभ्यास (All Subjects): परीक्षाभिमुख व उपयुक्त शैक्षणिक माहिती
आरोग्य व जीवनशैली (Marathi Health Blog): उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त मराठी लेख
PF (प्रोव्हिडंट फंड) ऑनलाईन क्लेम व फॉर्म
नवीन पॅन कार्ड (Pan Card) व दुरुस्ती
सरकारी नोकरी भरती व विविध ऑनलाईन अर्ज
🌐 अधिकृत वेबसाईट: www.shubhamstudy.in
📱 अॅप / साईट: shubhamstudyonline
"एकत्र शिकूया, माहिती मिळवूया आणि मराठीत स्मार्ट बनूया!"