" येथे याल तर, जेथे जाल तेथे यशस्वी व्हाल."
" येथे याल तर, जेथे जाल तेथे यशस्वी व्हाल."
कॉम्प्युटर अकौंटींग
एक उत्कृष्ट करिअर
नोकरी व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त
प्रॅक्टीकल बिझनेस अकौंटींग बरोबर कॉम्प्युटर अकौंटींग
टॅली प्राईम - ४ महिन्याचा परिपूर्ण कोर्स
आमची वैशिष्ट्ये
१० वी नंतर पदवी पर्यंतच्या कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना, व्यापार उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांना, नोकरीची गरज असणाऱ्या गृहिणींना, अत्यंत उपयुक्त कोर्स.
प्रत्यक्ष अकौंटींग क्षेत्रात ३८ वर्षाहून अधिक काळ काम करत असलेले अनुभवी प्रशिक्षक.
संपूर्ण कोर्स मराठी माध्यमातून.
कोर्सच्या सुरुवातीस प्रत्येकाला नोट्स दिल्या जातात.
प्रत्येकाला भरपूर प्रॅक्टीकलची सोय.
आपल्या सोयीनुसार बॅचेस.
कोर्समध्ये प्रत्यक्ष व्हौचर एन्ट्री फिड करण्यापासून ट्रेडींग अकौंट, प्रॉफिट अँन्ड लॉस अकौंट, बॅलन्सशीट फायनलायझेशन बरोबरच वेगवेगळे रिपोर्टस् प्रिटींग करण्यापर्यंतची सर्व माहिती शिकवली जाते.
व्यापार उद्योगांना लागू असणाऱ्या विविध कायद्याविषयी थोडक्यात माहिती दिली जाते.
कोर्स नंतर अकौटींग क्षेत्रातील नोकरीसाठी आमचे कडून मार्गदर्शन केले जाते.
नोकरी, व्यवसाय करताना अकौंटींग विषयी काही अडचणी, प्रश्न असलेस प्रत्यक्ष
भेटून किंवा फोन वरुन मार्गदर्शन केले जाते.
कोर्सची फी अत्यंत कमी असून हा कोर्स आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
आम्ही तयार केलेला हा कोर्स इतरत्र कोठे ही नाही.
रंकाळा एसटी स्टॅंड आणि गंगावेश बस स्टॉप पासून अगदी जवळ
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक - 9623083915 / 9130544337
क्लासची वेळ
सोमवार : 8:00 AM – 9:00 PM
मंगळवार : 8:00 AM – 9:00 PM
बुधवार : 8:00 AM – 9:00 PM
गुरुवार : 8:00 AM – 9:00 PM
शुक्रवार : 8:00 AM – 9:00 PM
शनिवार : 8:00 AM – 9:00 PM
रविवार : बंद
२०६६ , ' ए ' वाॅर्ड , धोत्री गल्ली,
दत्तकृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शेजारी , गुरुवार पेठ , कोल्हापूर.