जळगाव शहरात प्रथमच होणार्या या भव्य पवित्र भक्तिमय सोहळ्यात आपले सहर्ष स्वागत आहे : जितेंद्र मराठे (नगरसेवक, अध्यक्ष शिवराजे फाऊंडेशन)
महायज्ञाच्या पूजेसाठी आपणास स्वतः , पती पत्नी सह अथवा कुटुंबातील कोणाच्या हस्ते पूजा करावयाची असल्यास संपर्क
8007495151 , 9136397474 , 8956438028 , 8805105151
महायज्ञाच्या पूजा विधीसाठी महान पंडित भगवान कृष्ण महाराज (श्री धाम वृंदावन), सत्यम मिश्रा महाराज (काशी विश्वनाथ बनारस), विभाष शर्मा महाराज (चित्रकुट), ऋषिराज महाराज (प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या), कुलदीप शर्मा महाराज (महाकाल उज्जैन)
हभप विश्वनाथ वाडेकर महाराज
हभप चारुदत्त आफळे महाराज
हभप अमृत जोशी महाराज
हभप मुक्ताबाई व शिवाणीताई चांडक महाराज
हभप रुपालीताई सवणे महाराज
हभप गजानन राजपूत महाराज
हभप शालिनीताई देशमुख महाराज
हभप सोपानदेव (आर्वीकर) महाराज
आपल्याला या महायज्ञ व अन्नदान (भंडारा) साठी काही योगदान द्यायचे असल्यास, आपण वस्तु स्वरूपात अथवा कॅश देणगी द्यायची असल्यास या बारकोड स्कॅनर वर देऊ शकतात.
महायज्ञाच्या पूजेसाठी आपणास बसायचे असल्यास कृपया संपर्क करा
8007495151 , 9136397474 ,
8956438028 , 8805105151
अथवा https://forms.gle/f65XHwoyUxyNYoAw5 हा फॉर्म भरून द्या.