आमच्या कामाविषयी थोडक्यात ?
आमच्या कामाविषयी थोडक्यात ?
श्री गुरुदेव दत्त मल्टी-सर्विसेस च्या लोन विभागात आपले स्वागत आहे.,आम्ही काही बँकांसोबत CSC E GOVERNANCE PVT.LTD च्या माध्यमातून आमची भागीदारी आहे. आमची जबाबदारी फक्त FILE देणे आहे.,ज्यात ग्राहकांच्या BASIC Details असतात त्या बँकेत पाठवतो.,पुढे बँकेचा प्रतिनिधी तुम्हाला संपर्क साधून भेटतो आणि कर्जाविषयी सगळी माहिती देतो आणि file Verification करून बँकेकडून Approved करून loan Sanction करून देतो.
TYPES OF LOANS (AVAILABLE NOW)