Department of BCA
शैक्षणिक वर्ष 2024-25साठी
बी. सी. ए. पदवी अभ्यासक्रमात
प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे
MAH-B.BCA/BBA/BMS/BBM-CET
परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.
परीक्षेच्या संदर्भात सविस्तर माहिती
cetcell.mahacet.org
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
परीक्षा फॉर्म भरण्याचा कालावधी
21 मार्च ते 11 एप्रिल 2024
परीक्षा दिनांक
27 ते 29 मे 2024