" सावली अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे. "
आपली उद्दिष्टे. आमचा पाठिंबा.आम्ही बँकिंग सोपे, सुरक्षित आणि उपयोगी बनवण्यासाठी येथे आहोत — प्रत्येक टप्प्यावर.बचत खाते उघडणे असो, कर्जासाठी अर्ज करणे असो,किंवा फक्त तुमचे पैसे व्यवस्थित हाताळणे असो — आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.
५ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत असताना पाहून अत्यानंद होत आहे. सावली अर्बन परिवाराने नेहमीच वैयक्तिक स्वार्थापेक्षा सभासदांना महत्त्व दिलेले आहे आणि म्हणूनच ही संस्था आदर्श असे काम करून इतरांना दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.
आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम असून संस्था खऱ्या अर्थाने मजबुत झालेली आहे.
इतर सेवा
आपल्या संस्थेच्या सर्व ग्राहकांना मोबाईल बँकिंग ची सुविधा विनामूल्य दिलेली आहे. त्यामुळे खाते शिल्लक, निधी हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट, मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज, लाईट बिल, गॅस, विमा, इ. सुविधा दिलेल्या आहेत मोबाईल बँकिंगमुळे २४/७ आपणास व्यवहार करता येतात.
आपल्या संस्थेच्या कोणत्याही ग्राहकाला कोणत्याही बँकेतून थेट त्याच्या अनुप्रव मधील खात्यावर रक्कम प्राप्त करता येते. त्यामुळे चेकच्या ऐवजी ऑनलाइन रक्कम पाठविणे अतिशय सोपे झाले आहे. आपल्या संस्थेचा आयएफएससी कोड ICIC0000104 हा आहे.
आपल्या संस्थेच्या ग्राहकाने कोणताही जमा / नावे व्यवहार केल्यास त्याचा एसएमएस तात्काळ त्याच्या मोबाईलवर जातो त्यामुळे बाकी अचूक समजते व पारदर्शकता निर्माण होते.
मोबाईल बँकिंग
खाते शिल्लक
मिनी स्टेटमेंट
मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज
लाईट बिल
गॅस