🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
अष्टादशपुराणानां सारं सारं समुद्धृतम्।
परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्॥९॥
अन्वयः-
अष्टादशपुराणानाम् समुद्धृतम् सारम् सारम् परोपकारः पुण्याय परपीडनम् पापाय ।
अनुवादः-
अठरा पुराणांचे सार (सत्त्व), सार काढले तर ते हे की परोपकार पुण्यासाठी [असतो], दुसऱ्याला पीडा देणे पापासाठी [असते]. [पापाला कारण होते.]