🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
नारिकेलसमाकारा दृश्यन्तेऽपि हि सज्जनाः।
अन्ये बदरिकाकारा बहिरेव मनोहराः॥५८॥
अन्वयः-
सज्जनाः हि नारिकेल-सम-आकाराः अपि दृश्यन्ते अन्ये बदरिका-आकाराः बहिः एव मनोहराः
अनुवादः-
सज्जन खरंच नारळाच्या आकाराप्रमाणे दिसतातही. इतर बोराच्या आकाराप्रमाणे बाहेरूनच मनोहर (सुंदर) [असतात.] [नारळ खडबडीत असला तरी आत गोड खोबरे असते, इतरांचे बाह्यस्वरूप फक्त सुंदर असते; आत स्वभाव वाईट असतो, आत बरेचदा कीड सापडते.]