🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
न भीतो मरणादस्मि केवलं दूषितं यशः।
विशुद्धस्य हि मे मृत्युः पुत्रजन्मसमः किल॥५२॥
अन्वयः-
मरणात् न भीतः अस्मि केवलम् यशः दूषितम् विशुद्धस्य हि मे मृत्युः किल पुत्र-जन्म-समः
अनुवादः-
मी मरणाला भ्यालेला नाही. केवळ कीर्ती दूषित झाली (म्हणून मी भ्यालेला आहे.) विशेष शुद्ध स्थितीत (निर्दोष स्थितीत) खरंच माझा मृत्यू [जर झाला तर तो (मृत्यू) मला] नक्कीच पुत्रजन्मासमान [आनंददायी होईल].