नैसर्गिक उपचारांची परंपरा, संपूर्ण आरोग्याची खात्री..!
आपलं स्वागत आहे सह्याद्री आयुर्वेदिकमध्ये
प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम.
सह्याद्रीच्या कुशीतून तयार झालेले नैसर्गिक उपचार, शुद्ध औषधी आणि वैयक्तिक सल्ला – तुमच्या आरोग्याची खरी काळजी.
🌿 शुद्ध | 🙏पारंपरिक | ✅परिणामकारक
प्राकृतिक आरोग्याकडे वाटचाल
सह्याद्री आयुर्वेदिक ही संस्था आयुर्वेदाच्या मूलतत्त्वांवर आधारित आहे. आमचा उद्देश आहे तुम्हाला नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांनी शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवून देणे. अनुभवी वैद्य, सह्याद्रीतील औषधी वनस्पती, पारंपरिक फॉर्म्युले आणि आधुनिक निर्मिती प्रक्रिया यांचा समावेश असलेल्या सेवांमधून आम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतो.
"दम लागण्याचा त्रास अगदी कमी झाला!"
“मला लहानपणापासून धावल्यावर दम लागण्याची समस्या होती. सह्याद्री आयुर्वेदिकची औषधे आणि वैद्यांचा सल्ला घेतल्यावर आता मी सहज चालतो, सायकल चालवतो. खूप फरक पडला.”
— संदीप माने, सातारा
"कंबर दुखण्यावर अतिशय उत्तम उपाय!"
“मी ऑफिसमध्ये खूप वेळ बसून काम करत असल्याने कंबर दुखायची. सह्याद्री आयुर्वेदिकचं तेल आणि औषधांनी आता आराम आहे. त्यांच्या पंचकर्म थेरपीचा फायदा झाला.”
— रेणुका देशमुख, पुणे
"गुडघेदुखी कमी झाली, चालणे सोपे झाले!"
“वयामुळे गुडघे दुखत होते आणि चालणे त्रासदायक झाले होते. सह्याद्री आयुर्वेदिकच्या गोळ्यांनी आणि वेलनेस प्लॅनने आता भरपूर आराम मिळतोय.”
— गणेश जाधव, कोल्हापूर
"टाचांमधील वेदना गायब झाल्या!"
“मला सकाळी उठल्यावर टाचांत खूप वेदना व्हायच्या. त्यांच्या नैसर्गिक तेलाने आणि थोड्या आहार बदलाने आता पूर्ण फरक जाणवतो.”
— मधुरा भोसले, औरंगाबाद
"हातापायात मुंग्या येण्याची तक्रार थांबली!"
“रात्री झोपताना हातापायात मुंग्या यायच्या. सह्याद्री आयुर्वेदिकच्या औषधांनी ही समस्या २ आठवड्यांतच बरी झाली. धन्यवाद!”
— प्रशांत साळुंखे, सांगली
"मुळव्याधवर दिलासा मिळाला."
“माझा खूप जुना मुळव्याधाचा त्रास होता. अनेक उपाय करून झाले. इथे उपचार घेतल्यावर आता आराम आहे आणि पुन्हा त्रास झालेला नाही.”
— नीलम शेटे, नाशिक
"फंगल इन्फेक्शन कायमचं गेलं!"
“माझ्या पायांना सतत फंगल इन्फेक्शन यायचं. सह्याद्री आयुर्वेदिकच्या क्रीम आणि औषधांनी काही दिवसांतच फरक जाणवला. आता स्किनही क्लीन आहे.”
— राहुल गवळी, बीड
"नागीणच्या त्रासातून सुटका झाली!"
“मला नागीणमुळे त्वचेवर पुरळ, जळजळ आणि वेदना होत होत्या. सह्याद्री आयुर्वेदिकच्या औषधांनी संपूर्ण बरे वाटतंय. खूप धन्यवाद!”
— शीतल पाटील, सोलापूर
"वजन कमी करण्यात यश!"
“माझं वजन खूप वाढलं होतं. वैद्यांनी दिलेला आहार व औषधे यामुळे ५ किलो वजन कमी झालं आणि शरीर हलकं वाटतंय.”
— तेजस सुतार, अमरावती
"वजन वाढवण्याचा नैसर्गिक उपाय!"
“मी खूप सुकट होतो, काही खाल्लं तरी वजन वाढत नव्हतं. सह्याद्री आयुर्वेदिकच्या पूरक आहाराने आणि औषधांनी आता ४ किलो वजन वाढलं आहे.”
— अनिकेत मोहिते, नगर