(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2019
📑 अभ्यासक्रम:
तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D) कृषी अभ्यासक्रम मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses)
📜 शैक्षणिक पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.
⌛ वयाची अट: वयाची अट नाही
💸 फी:
1⃣General: ₹800/-
2⃣SC,ST,VJ/DT- NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD: ₹600/-
🧾 प्रवेशपत्र: 25 एप्रिल ते 02 मे 2018
📆 परीक्षा: 02 ते 13 मे 2019
📊 निकाल: 03 जून 2019 किंवा पूर्वी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मार्च 2019