रुक्मिणी महिला ग्रामीण ही सहकाराच्या मूल्यांवर आधारित एक विश्वासार्ह आर्थिक संस्था असून, ग्रामीण भागातील सभासदांच्या विविध आर्थिक गरजांना पूरक सेवा देण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. सुरक्षित बचत योजना, सुलभ कर्ज सुविधा व पारदर्शक व्यवहारांच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, स्वावलंबनास चालना देणे आणि दीर्घकालीन प्रगती साधणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. अनुभवी व्यवस्थापन, तत्पर सेवा आणि सभासदांचा अढळ विश्वास यामुळेच संस्था समाजात विश्वासाची वेगळी ओळख निर्माण करत आहे.
सेवा सुविधा