धुळे शहरात पहिल्यादाच, विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण घेऊन आलो आहोत , तंत्रज्ञान हे विद्यर्थ्यांचे भविष्य आहे. पालकांची साथ, आणि एक चांगला प्लॅटफॉरम विद्यर्थाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मदत करत असतो . रोबोट मशीन चा वापर करून कश्या पद्धती ने मोठं मोठे वाप्यार आज प्रगती करत आहे, त्याचे शिक्षण घेऊन आपली नवीन पिढीची करिअरची सुरुवात करता येते. चला तर मग विद्यर्थ्यांसाठी एक पाऊल पुढे घेऊन त्यांना प्रोस्थायीत करून त्याचे भविष्य घडवू, अजून माहिती पाहिजे असल्यास ऑफिस ला भेट द्या......