Search this site
Embedded Files
लोकसेवा हक्क अधिनियम
  •  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम राजपत्र

  •  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित सेवा ऑनलाइन पुरविण्याची कार्यपद्धती‍ - दिनांक 28/9/2015

  •  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 च्या अनुषंगाने राज्यातील सर्व प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणेबाबत.. - दिनांक 30/9/2015

  • सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग-महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत टास्क फोर्सची स्थापना व नियुक्ती करण्याबाबत. दिनांक 3/10/2015

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ कलम 3 अनुसार आवश्यक माहिती प्रदर्शित करणेबाबत. दिनांक 7/6/2016

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ कलम 3 अनुसार आवश्यक माहिती प्रदर्शित करणेबाबत. दिनांक 14/9/2017

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांसाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत.. दिनांक 19/9/2017

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ च्या अंमलबजावणीकरिता प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत. दिनांक 23/1/2018

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अंतर्गत अधिसूचित सेवांकरीता प्राप्त अर्ज, तसेच प्रथम व व्दितीय अपील याबाबतची मासिक माहिती ऑनलाईन भरणेबाबत. दिनांक 21/2/2018

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५ च्या अंमलबजावणीकरिता प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.. दिनांक 12/3/2018

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अनुसार अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व ऑनलाईन लोकसेवा आपले सरकार या पोर्टलवरुन देणेबाबत... दिनांक 7/2/2019

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने Ease of Doing Business (BRAP) अंतर्गत तक्रार निवारणाच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या अर्जावर कायर्वाही करण्याबाबत. दिनांक 31/10/2022

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिसूचित केलेल्या सर्व सेवा पूर्णत: ऑनलाईन करणेबाबत  दिनांक 28/11/2022

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतुदींच्या अनुषंगाने पणन संचालनालयांतर्गत शेतकऱ्यांना व अन्य व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्याबाबत.  दिनांक 8/12/2022

  • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सेवा अधिसूचित व ऑनलाईन उपलब्ध करणेबाबत..  दिनांक 31/1/2023

www.sahakarmitra.info

स्त्रोत : महाराष्ट्र शासन संकेतस्थळ

Google Sites
Report abuse
Page details
Page updated
Google Sites
Report abuse