Certificate Course in आयुर्वेद परिचारक 

द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर 

प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

 आयुर्वेद ही संस्कृत भाषेची एक उपयोजित शाखा आहे. आयुर्वेद व संस्कृत यांच्या परस्पर सहयोगातून या अभिनव उपक्रमास मूर्त रूप देण्यात आले आहे. निरामय भारताला सहाय्यक असणार्‍या आयुर्वेद क्षेत्रामध्ये कार्यरत वैद्यवर्गास प्रशिक्षित मनुष्यबळाची जोड देणे हा या आयुर्वेद परिचारक प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. तसेच या माध्यमातून नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या महात्मा आनंद सरस्वती स्वामी कौशल्य विकास केंद्र , संस्कृत विभाग आणि आयुर्वेद व्यासपीठ , शाखा सोलापूर यांच्या सहयोगाने अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. आपल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यात हा अभ्यासक्रम सफल होईल असा आम्हाला विश्वास आहे.   

डॉ. रेवा कुलकर्णी 
  • वैद्य मेघा वनारोटे 
  •  डॉ. विजय शर्मा 

पात्रता - 

  • 10 वी/ 12 वी/ कोणतीही पदवी आणि पुढील 
  • संस्कृत पदवीधरांस प्राधान्य 
  • वय किमान १६ 

कालावधि - 6 महीने (आठवड्यातून १ दिवस )

शुल्क - 

रु.६०००/- मात्र 

प्रारंभ - 

प्रथम वर्ष - १ जुलै २०२१

द्वितीय वर्ष -

१५ जानेवारी २०२२  

तृतीय वर्ष -

२०  जुलै २०२ 

चतुर्थ वर्ष - 

१ जून २०२४  

नियम व अटी - 

अभ्यासक्रम:

आयुर्वेद Unit 1 - आयुर्वेद - परिचय: Unit 2 - दिनचर्या, ऋतुचर्या   Unit 3 - आहार   Unit 4 -  पूर्वकर्माणि  Unit 5 - पंचकर्म    Unit 6  - अन्य सहाय्य  Unit 7  - उपकर्म Unit 8 - पूरक कर्मसंस्कृत Unit 1 -  संवाद कौशल्य  Unit 2 - वैद्यालय व्यवस्थापन  Unit 3 - वैद्य सहाय्य    Unit 4 - ग्रंथ अभ्यास   Unit 5 -  साहित्यम्

FAQs - 

रु.6000/- (वर्ष 2023 - 2024 ) 

सुरूवातीला एकाच वेळी सर्व फी भरावी लागते. कोणतेही टप्पे नाहीत. विशेष परिस्थितीत विनंतीवरून दोन टप्प्यांत भरण्याची सूट दिली जाऊ शकते.   

१ जून  २०२४   

 आठवड्यातून २ दिवस गूगल मीटवर ऑनलाइन मीटिंग घेतली जाते.  

दुपारी  ३ .३० वाजता. प्रात्यक्षिकाची वेळ प्रशिक्षकांच्या व सहभागींच्या सोयीने यात बदल होऊ शकतात.    

हो. असतात. किमान 90% गृहपाठ सोडवले तरच परीक्षेला बसता येते.   

होय. तुमची काळजी संस्थेने घेतली आहे. संपर्क तासाला विचारू शकता. किंवा शिक्षकांशी संपर्क करू शकता.  

 माध्यम भाषा -  मराठी , हिन्दी व संस्कृत 

हो आहे. PPT / Video  प्रकारचे असते. 

 परीक्षा  Online असेल.  

Registration -