Our Rotary club of Pune Shivajinagar sponsored 300 students from the following schools.
J.E School Muktainagar
M M Narkhede Vidyalay , Ruikheda
Heartiest congratulations and all the best to all the Students
Our Rotary club of Pune Shivajinagar sponsored 300 students from the following schools.
J.E School Muktainagar
M M Narkhede Vidyalay , Ruikheda
Heartiest congratulations and all the best to all the Students
We will help your school to get this Ideal Study app.
For more information contact.
Rtn. Sanjeev Chaudhary
District Literacy-Member
9422317539
रोटरी क्लब पुणे शिवाजी नगर तर्फे जे.ई.स्कूल मुक्ताई नगर १० विच्या 300 मुलांसाठी Ideal Study अँप स्पॉन्सर करण्यात आले.
आज ह्या साठी झूम मीटिंग द्वारे संवाद साधण्यात आला. त्यासाठी रोटरी क्लब पुणे शिवाजी नगर च्या अध्यक्षा डॉ . स्मिता जोग
आणि रो. अंजली रावेतकर , रो. माधुरी गोखले आणि रोटरी क्लब पुणे शिवाजी नगर चे अनेक मेंबर आणि ideal study ॲप च्या वंदना खानविलकर
ह्यांनी झूम मीटिंग द्वारे जे. ई स्कूल च्या शिक्षक आणि मुलांशी संवाद साधला.
डॉ . स्मिता जोग आणि रो. अंजली रावेतकर ह्यांनी रोटरी संस्थेची माहिती दिली आणि रोटरी Ideal Study अँप प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली.
वंदना खानविलकर ह्यांनी Ideal Study अँप कसे वापरायचे ह्यांची सखोल माहिती दिली. तसेच शिक्षक व मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
मुक्ताई नगर एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.
सी. एस. चौधरी ह्यांनी आभार प्रदर्शन केले.
ही झूम मीटिंग जे.ई.स्कूल मुक्ताईनगर येथून रो. संजीव चौधरी ह्यांनी organize केली.
All the best to the students and parents using this App