Welcome to project - ' ROSE '
तीर्थरूप कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दुर्मिळ आवाज ऐकण्यासाठी शेजारील व्हिडीओवर क्लिक करा.
रयत शिक्षण संस्थेच्या 102 व्या वर्धापन दिनानिमित्त रयत Rose प्रकल्पाचा सत्कार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांचे हस्ते स्वीकारताना Rose प्रकल्प निर्मिती प्रमुख श्री घोडके नितीन लक्ष्मण सहशिक्षक ,रयत शिक्षण संस्था, सातारा.
4 ऑक्टोबर 2021 यशवंतराव चव्हाण सभागृह Y C कॉलेज, सातारा.
ROSE प्रकल्प आणि सेतू अभ्यासमाला आता GOOGLE वर देखील उपलब्ध
इयता १ली ते १२ वी सर्व शालेय आणि स्पर्धा परीक्षा विषयाच्या आज अखेर पाठीमागील सर्व अभ्यासमाला सोडविण्यासाठी शेजारील व्हिडीओवर क्लिक करा व त्याप्रमाणे कृति करा.
ROSE प्रकल्प माहिती