100% Authentic Devgad
Alphonso Mango
100% Authentic Devgad
Alphonso Mango
आम्ही समुद्र सपाटी पासुन १५ km परिसरातील १००% खात्रीशील ,उत्तम दर्ज्याचे देवगड हापुस
थेट आमच्या बागेतून तुमच्या दारी पाठवतो 🗺️
आमच्या youtube चेनल मार्फत
महाराष्ट्र राज्यातील देवगड या छोट्याशा गावात जगातील सर्वोत्तम अल्फोन्सो आंब्याचे उत्पादन होते. मात्र, बाजारातील व्यापारी देवगड हापूस असे लेबल लावून अन्य भागातील निकृष्ट आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करतात.
देवगडमधील आमच्या शेतातून थेट सर्वोत्तम मूळ देवगड अल्फोन्सो आंबा (देवगड हापूस) देण्यासाठी आहे. देवगड आंबा खरेदी करा आणि आमच्या विश्वासाच्या हमीसह सर्वोत्तम फळ घरपोच मिळवा.
100+ शहरात आम्ही सेवा देतो, संपूर्ण भारतात
Courier Partner
www.delhivery.com/ या कंपनी सोबत जोडुन आम्ही संपूर्ण भारत भर देवगड हापुस घरो घरी पोचवण्याचा ध्यास घेतला आहे
याच बरोबर लोकल ट्रान्सपोर्ट च्या सह्यांनी आम्ही सुधा संपूर्ण महाराष्ट्र आणि उर्वरित भागात देवगड हापुस पोचवतो
Pune Mumbai Nagpur Nashik Bangalore Chennai Hyderabad
Ahmedabad Delhi Jaipur Lucknow Chandigarh Visakhapatnam Indore
Patna And more!
©2024- Rane Devgad Hpuas